Q140
प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय, सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो/करते. त्याला ______ म्हणतात.
- (1) उर्ध्वगामी पद्धती (Bottom up Approach)
- (2) बॉटम–डाऊन पद्धती (Bottom-down Approach)
- (3) अधोगामी पद्धती (Top down Approach)
- (4) टॉप–अप पद्धती (Top-up Approach)