Q115
पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही ?
- (1) शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षरं नसतात.
- (2) स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते, शब्दांच्या तुलनेत.
- (3) प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात, लहान घटकांऐवजी.
- (4) शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षरं करू शकत नाहीत.