Q114
कमिन्सच्या (Cummins) आंतर अवलंबित्त्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात ?
- (1) द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन.
- (2) मूलभूत परस्पर कौशल्ये – प्रथम आणि द्वितीय भाषेत.
- (3) द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन.
- (4) प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य.