Q107
संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा ?
- (1) चाळणे हे फेरपाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते.
- (2) चाळणे आणि न्याहाळणे या दोन्हीत जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असते.
- (3) चाळणे (Skimming) या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो, तर न्याहाळणे (Scanning) यात विशिष्ट माहिती शोधली जाते.
- (4) चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन.