Q106
मातृभाषाधारित बहुभाषिकत्त्व कशाचा पुरस्कार करते ?
- (1) सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात.
- (2) सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिन्दी शिकतात.
- (3) सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा/घरची भाषा याने करावी.
- (4) सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात.