Q145
‘भाषा शिक्षणात चुका’ या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ?
- (1) चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात.
- (2) चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात.
- (3) चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे.
- (4) चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यात मदत करतात.