Q144
द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक ‘आरोग्य म्हणजेच संपत्ती’ यावरील ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे ?
- (1) आरोग्यावरील पाठ ऐकणे
- (2) विद्यार्थ्यांना नियत कार्यात गुंतवून ठेवणे
- (3) आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे
- (4) ‘आरोग्य आणि संपत्ती’ यावरील धडा पाठ करणे