Q116
ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही ?
- (1) ध्वनिमुद्रण थांबवणे (Posing the recording)
- (2) उच्चारणाचा वेग
- (3) बोलणाऱ्याचे लिंग
- (4) बोलणाऱ्यांची संख्या
ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) बोलणाऱ्याचे लिंग
सावधान: पर्याय (1) च्या इंग्रजी कंसात 'Posing' असे छापले आहे; त्याचा अर्थ 'Pausing', म्हणजे थांबवणे.