Q115
एक भाषा शिक्षिका पाचवी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकविण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते ?
- (1) शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते.
- (2) ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी मदत करते.
- (3) विद्यार्थ्यांनी जीवनसदृष्य परिस्थितीत इंग्रजी शिकावे असे तिला वाटते.
- (4) ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते.