Q142
शिकवत असताना तुमच्या लक्षात येते की पाठ्यपुस्तकात सुरुवातीला गाणी आणि चित्रकथा आणि शेवटी मुळाक्षरे आहेत. भाषा शिक्षणात या प्रकारच्या व्यवस्थेचा पुरस्कार कोणती पद्धती करते?
- (1) ऊर्ध्वगामी (Bottom up approach)
- (2) अधोगामी (Top down approach)
- (3) निवड पद्धती (Eclectic approach)
- (4) कलात्मक (Aesthetic approach)