Q141
शाळेत जाणार असल्यामुळे राजू आज खूप खुश आहे. कुटुंबातील तो शाळेत जाणारा पहिला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणीही, अगदी आई-वडील सुद्धा, कधीही शाळेत गेले नव्हते. राजू हा कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे?
- (1) पहिल्या पिढीचा
- (2) दुसऱ्या पिढीचा
- (3) परिघाबाहेरचा
- (4) अल्पसंख्यांक