Q150
पुढील उपक्रमात कोणत्या नियतकार्याचा अंतर्भाव आहे ?
“विद्यार्थ्यांना हॉटेलचे मॅन्यूकार्ड देण्यात येते आणि त्यांना 1800 रुपयांच्या मर्यादेत चार जणांसाठी खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायची आहे. एक व्यक्ती शाकाहारी आहे. एकास मशरुमची एलर्जी आहे. विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी रिक्शाभाडे म्हणून 70 रुपये शिल्लक ठेवायचे आहेत. विद्यार्थी काय ऑर्डर करणार आहे, त्यांची आवड, आणि परतीच्या प्रवासासाठी लागणाऱ्या रिक्शाभाड्याविषयी चर्चा करतात.”
- (1) उच्च प्रतीचे चिंतन कौशल्य
- (2) (भाषेचा) अभ्यास-गुंतवणूक-प्रतिसाद-वापर
- (3) ज्ञानात्मक धोरण
- (4) (भाषेचा) सादरीकरण-सराव-उत्पादन