Q145
पुढीलपैकी ‘शिकण्यासाठीचे मूल्यमापन’ कोणते ?
- (1) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मुलांची प्रगती सुधारण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन
- (2) वर्षाच्या शेवटी मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना बढती देण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन
- (3) विशिष्ट पातळीवर मुलांच्या यशाचे निदान करण्यासाठी राज्याकडून केले जाणारे मूल्यमापन
- (4) प्रत्येक सत्राच्या शेवटी मुलांची प्रगती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले मूल्यमापन