Q112
शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही दोन उपयुक्त विधानांची निवड करा.
(a) यामुळे विद्यार्थी-शिक्षक दोहोंना स्वायत्तता मिळण्यास उत्तेजन मिळते.
(b) यामुळे शाळांना त्यांचे स्वतःचे नियोजन करण्यास वाव मिळतो.
(c) परीक्षा बोर्डाचे अधिकार काढून घेतले जातात.
(d) मूल्यमापनाचे नियोजन करण्यात विद्यार्थ्याचा एक सक्रिय विद्यार्थी म्हणून समावेश केला जात नाही.
- (1) (a) आणि (b)
- (2) (b) आणि (c)
- (3) (c) आणि (d)
- (4) (d) आणि (a)