Q110
शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही ?
- (1) शाळेत अध्ययन-अध्यापनासाठी विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर करणे.
- (2) शक्यतो मातृभाषा शिकणे आणि तिचा अध्ययन भाषा म्हणून वापर करणे.
- (3) त्रिभाषा सूत्रानुसार मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी शिकणे.
- (4) सर्व मुलं शालेय शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून करतात आणि उत्तरोत्तर (किमान दोन) भाषा आत्मसात करतात.