Q150
मजकुरातील कठीण शब्दाची हाताळणी करण्यासाठी, भाषा शिक्षक अशा शब्दांना मातृभाषेत भाषांतरीत करतात आणि नंतर ते शब्द विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगतात. यासाठी वापरलेल्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात?
- (1) व्याकरण भाषांतर पद्धती (Grammar translation method)
- (2) प्रत्यक्ष पद्धती (Direct method)
- (3) संरचना पद्धती (Structural approach)
- (4) संभाषणात्मक पद्धती (Communicative approach)