By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 2 Marathi, Question 147

Topic: Writing skills

Q147

पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे ‘धावते मजकूर कथन’ करणे स्पष्ट करते?

  1. (1) विद्यार्थी मजकुराचे विविध भाग ऐकतात किंवा वाचतात, त्यानंतर दिलेली कृतीपूर्ण करण्यासाठी माहितीचे एकमेकांसोबत आदान-प्रदान करतात
  2. (2) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. मजकुराचा अर्ध्या भागात विभाजन केले जाते. एक विद्यार्थी त्याच्या सोबत्यासाठी वाचन करतो तेव्हा दुसरा सोबती लेखन करतो. दोघेही पूर्ण मजकुरासाठी कार्य करतात.
  3. (3) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. एक विद्यार्थी धावत्या मजकुराचा अनुकरण करतो आणि सोबत्याला तो सांगतो. सोबती त्याचे लेखन करतो.Correct answer
  4. (4) शिक्षक वर्गातील विद्यार्थांना शब्द/वाक्याचे धावते मजकूर कथन करतात आणि विद्यार्थी त्याची नोंद घेतात.

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. एक विद्यार्थी धावत्या मजकुराचा अनुकरण करतो आणि सोबत्याला तो सांगतो. सोबती त्याचे लेखन करतो.

  1. ‘धावते मजकूर कथन’ (running dictation) मध्ये मजकूर दूर लावलेला असतो; एक विद्यार्थी धावत जाऊन तो वाचतो, लक्षात ठेवतो आणि परत येऊन सोबत्याला सांगतो, सोबती लिहितो.
  2. पर्याय (3) याच कृतीचे वर्णन करतो.

सावधान: पर्याय (2) मध्ये मजकुराचे दोन भाग करून एकमेकांना सांगणे आहे; ते अंशतः श्रुतिलेखन (Partial Dictation) आहे, धावते नव्हे.