Q140
वाचन आणि लेखन कौशल्याच्या संदर्भात पुढील विधान वाचा.
A : वाचन करण्याच्या क्षमतेचा परिणाम लेखनाच्या क्षमतेवर होतो.
B : वाचन आणि लेखन या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया असून त्या स्वतंत्रपणे विकसित होतात
अचूक पर्याय निवडा.
- (1) A आणि B दोन्ही बरोबर आहेत
- (2) A बरोबर आहे आणि B चूक आहे
- (3) A आणि B दोन्ही चूक आहेत
- (4) A चूक आहे आणि B बरोबर आहे