Q120
शिक्षिकेला तिच्या विद्यार्थांच्या श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा तिला ‘श्रवण मूल्यमापन’ म्हणून वापर करता येईल?
- (1) मौखिक सादरणीकरणाच्या आधारे विद्यार्थ्यांची वर्गवारी लावणे.
- (2) शिक्षिका एक गोष्ट सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते.
- (3) शिक्षिका विद्यार्थ्यांना एक गोष्ट वाचण्यास सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते.
- (4) शिक्षिका शब्दसंग्रह आधारित नियुक्त कार्य देते.