Q150
विधान (A) : वाचन हे अचूक शब्द उच्चारण्यापेक्षा काही जास्त असते.
कारण (R) : वाचन म्हणजे उकल करणे.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.
- (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
- (2) (A) बरोबर (R) चूक.
- (3) (A) चूक (R) बरोबर.
- (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.