By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 8 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 119

Topic: Multilingualism

Q119

विधान (A) : सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीसाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांमध्ये महत्त्वाच्या क्षमता विकसित होण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते.
कारण (R) : सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीची क्षमता मुलांमध्ये आपल्या अस्तित्त्वाची जाणीव, स्थान या सोबतच इतर संस्कृतीचा आदर करण्याची क्षमता निर्माण करते.
पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

  1. (1) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  2. (2) (A) बरोबर (R) चूक.
  3. (3) (A) चूक (R) बरोबर.
  4. (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहे आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.Correct answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) (A) आणि (R) दोन्ही बरोबर; (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण

  1. विधान (A) बरोबर: सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीसाठी भाषा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही मुलांमधील महत्त्वाची क्षमता मानली जाते.
  2. कारण (R) बरोबर: या क्षमतेमुळे मुलांना स्वतःच्या ओळखीची, आपलेपणाची जाणीव होते आणि इतर संस्कृतींचा आदर करायला ती शिकतात.
  3. (R) हेच सांगते की ही क्षमता इतकी महत्त्वाची का आहे; म्हणून (R) हे (A) चे स्पष्टीकरण आहे.

सावधान: (A) आणि (R) ही वेगवेगळी विधाने वाटून (1) निवडले जाते; पण ही क्षमता इतकी महत्त्वाची का आहे, हे (R) च सांगते.