Q117
वर्गात मुलांमध्ये संभाषण होण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणते पाऊल उचलाल ?
(a) विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे.
(b) जोड कार्य, गट कार्य करून विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत मागणे.
(c) त्यांना मोठ्याने संहिता वाचण्यास लावणे आणि एकेकाला प्रतिभाव देण्यास सांगणे म्हणजे, व्यक्तिगत शिक्षण साकार होईल.
(d) एकेकासमोर संवाद वाचणे आणि एकेकाने परस्परांना प्रश्न विचारणे.
- (1) (b), (c), (d) योग्य आहेत.
- (2) (a), (b), (d) योग्य आहेत.
- (3) (a), (c), (d) योग्य आहेत.
- (4) (a), (b), (c) योग्य आहेत.