Q107
भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
- (1) भाषा शिकण्याला अवधी लागतो.
- (2) भाषा शिकणे म्हणजे अर्थ लावणे आहे.
- (3) भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणे गरजेचे आहे.
- (4) भाषेशी पुरेसा संपर्क मिळवून दिला, तर प्रत्येक विद्यार्थी भाषा सहज शिकू शकतो.