Q150
वर्गात तुम्हाला भाषासमृद्ध वातावरण तयार करावयाचे आहे. या साठी तुम्ही काय केले पाहिजे?
- (1) वर्गात संभाषण करताना फक्त इंग्रजी भाषेचा वापर करण्यास उत्तेजन देणे.
- (2) वर्गात लँग्वेज लॅब स्थापित करणे.
- (3) पालकांना भाषा-खेळ आणि तत्सम उपक्रम विकत घेण्यास प्रेरित करणे.
- (4) अशी संधी उपलब्ध करून देणे ज्यात भाषा दिसून येईल, पाहता येईल आणि तिचा वापर करता येईल.