Q147
व्याकरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
- (1) व्याकरणाचे ज्ञान बोलण्यात ओघ संपादित करण्यास मदतरूप ठरते.
- (2) व्याकरण म्हणजे नियमांचा संच ज्यांना वापरण्याअगोदर पाठ करणे आवश्यक असते.
- (3) व्याकरण म्हणजे भाषेची व्यवस्था जी आपल्याला संभाषण आणि लेखन कौशल्य उजळून घेण्यास मदत करते.
- (4) परकीय भाषा शिकण्यात व्याकरणाची कोणतीही भूमिका असत नाही.