Q143
विद्यार्थ्यांनी काळाचे प्रकार, पदबंध, आणि विशेषण अचूकपणे वापरावे यासाठी तुम्ही एक चाचणी मसुदा तयार करता. तुम्ही तयार केलेल्या या चाचणीत तुमचे धोरण आहे
- (1) प्रत्यक्ष व्याकरण चाचणी
- (2) अप्रत्यक्ष व्याकरण चाचणी
- (3) मिश्र व्याकरण कार्य
- (4) एकात्म व्याकरण चाचणी