Q141
वर्गात कविता शिकविताना शिक्षिका अगोदर कवितेचे वाचन करते आणि विद्यार्थ्यांना समूह कार्यात समाविष्ट करून घेते. एक गट कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहितो एक गट कवितेतील मुख्य पात्राचे चित्र काढतो आणि एक गट कवितेचा सारांश लिहितो. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे :
- (1) विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणे.
- (2) वर्गातील सर्व मुलांना उपक्रमात सहभागी करणे.
- (3) विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांच्या विविध क्षमतांचे संगोपन करणे.
- (4) विद्यार्थ्यांना मूल्यमापनासाठी तयार करणे.