Q138
तुमच्या असे लक्षात येते की तुमच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य भाषेच्या नमुन्यांच्या संपर्कात आणून त्यांना त्याचे अनुकरण करण्यास आणि प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कौणती पद्धती सर्वात योग्य ठरेल?
- (1) थेट पद्धती
- (2) संभाषणात्मक भाषा अध्यापन
- (3) श्रव्य-भाषिक पद्धती
- (4) व्याकरण भाषांतर पद्धती