Q120
प्रत्येक विद्यार्थ्यांतील तफावत ओळखून त्यांना योग्य ती मदत करण्याची तुमची इच्छा आहे. असे करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा तुम्ही वापर कराल?
- (1) सवंगड्या सोबत मुल्यमापन (Peer Assessment)
- (2) निदानात्मक मुल्यमापन (Diagnostic Assessment)
- (3) समाकलित मुल्यमापन (Summative Assessment)
- (4) संस्कारक्षम मूल्यमापन (Formative Assessment)