Q118
इंग्रजी व्याकरण शिकविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते?
- (1) आपले मूळ विचार वृद्धिंगत करणे.
- (2) लिहिताना आणि बोलताना आपल्या विचारांना योग्य आणि तर्कपूर्ण पद्धतीने मांडण्याची क्षमता विकसित करणे.
- (3) नियम पाठ करण्याची क्षमता वाढविणे.
- (4) अभ्यासात गोडी निर्माण करणे.