By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Feb 2026 Paper 1 Marathi, Question 115

Topic: Pedagogy of language

Q115

वर्गात बैठक व्यवस्था लवचिक असली पाहिजे. याचे कारण

  1. (1) त्यामुळे मुलांना कायमस्वरूपी मित्रता निर्माण करता येणार नाही.
  2. (2) यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक गट, जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते.Correct answer
  3. (3) यामुळे विद्यार्थ्यांना हवी ती जागा हवी तेव्हा घेण्याचे स्वातंत्र्य मिळते.
  4. (4) यामुळे शिक्षिकेला वर्गात समानता निर्माण करण्यास मदत होते.

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक गट, जोड्या करून आणि संपूर्ण वर्ग उपक्रम करणे सोयीचे होते.

  1. भाषा शिकताना जोडीकाम, गटचर्चा आणि सर्व वर्गाचे उपक्रम आवश्यक असतात.
  2. बाके हलवता आली तर अशी रचना लगेच बदलता येते.

सावधान: (3) हवी ती जागा हवी तेव्हा घेणे म्हणजे शिस्तहीनता; लवचिक बैठकीचा उद्देश अध्ययन उपक्रम आहे.