Q112
इंग्रजी भाषा शिकवणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करते?
- (1) श्रव्य-भाषिक
- (2) व्याकरण भाषांतर
- (3) संरचनात्मक मौखिक परिस्थिती
- (4) थेट (Direct)
इंग्रजी भाषा शिकवणारी तुमची सहाध्यायी वर्गात मातृभाषा मुक्तपणे वापरते असे तुमच्या लक्षात येते. ती पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब करते?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) व्याकरण भाषांतर
सावधान: थेट पद्धतीत (4) मातृभाषा पूर्णपणे टाळली जाते; श्रव्य-भाषिक आणि संरचनात्मक-मौखिक पद्धतीतही लक्ष्य भाषेवरच भर असतो.