Q110
तुम्हाला कूट-मिश्रण, कूट-परिवर्तन, मुलांची भाषा आणि कूट भाषा अशा विषयांचा अभ्यास करण्याची आवड आहे, यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणत्या विद्याशाखेचा अभ्यास केला पाहिजे?
- (1) सांस्कृतिक मानसशास्त्र
- (2) मानववंशशास्त्र
- (3) समाजशास्त्र
- (4) समाजभाषाविज्ञान