Q106
चॉमस्कीने असे मत मांडले आहे की, भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता ही आपल्या समान जैविक क्षमतेचे परिणाम आहे, ही क्षमता म्हणजे
- (1) भाषा रूपांतर स्तर (Language Adaptation Degree)
- (2) भाषा प्राप्ती क्षेत्र (Language Acquire Domain)
- (3) भाषा स्वीकारण्याची इच्छा (Language Acceptance Desire)
- (4) भाषा आत्मसात करण्याचे साधन (Language Acquisition Device)