Q148
व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही?
- (1) विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे.
- (2) विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लागते.
- (3) विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात.
- (4) चुका दुरुस्त करणे ही शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी नाही.