By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 15 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 143

Topic: Listening and speaking

Q143

विद्यार्थांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे बोलण्यात अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे?

  1. (1) विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे
  2. (2) समुपदेशकाच्या मदतीने उच्चार उपचार करुन घेणे
  3. (3) खेळ सदृष्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेलCorrect answer
  4. (4) विद्यार्थांच्या चुका त्या त्या वेळेलाच दुरुस्त करणे

Solution.

CBSE answer: (3)

उत्तर: (3) खेळ सदृष्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल

  1. उच्चारातील अडचणीमुळे मुले बोलायला घाबरतात.
  2. खेळासारख्या उपक्रमात वातावरण हलके असते, चुकीची भीती कमी होते आणि मुले वारंवार बोलतात.
  3. प्रत्यक्ष बोलण्याच्या सरावातूनच उच्चार आणि आत्मविश्वास दोन्ही सुधारतात.

सावधान: प्रत्येक चूक त्याच क्षणी दुरुस्त केल्यास मूल अधिकच घाबरते आणि बोलणे टाळते.