Q137
विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल?
- (1) चित्र पुस्तकातील दृष्याचे विवरण सांगणे
- (2) नाटकात भूमिकाभिनय करणे
- (3) ध्वनिफीत ऐकून त्यावर भाष्य करणे
- (4) सांगितलेल्या मुद्यावर भाषण लिहिणे