Q118
भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
- (1) काही वेळा विविध सामाजिक गट एकाच भाषेच्या विविध बोली बोलतात.
- (2) भाषेच्या बोली परिसरानुरुप बदलतात.
- (3) एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो ते समजतात.
- (4) बोली ही व्यापक श्रेणीत असते आणि भाषा ही लहान श्रेणीत असते.