Q144
‘p’ ला ‘b’ किंवा ‘6’ ला ‘9’ वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते ?
- (1) नाम अक्षमता (Anomia)
- (2) वाचन अक्षमता (Dyslexia)
- (3) ततपप करणे (Stuttering)
- (4) अफासिया (Aphasia)
‘p’ ला ‘b’ किंवा ‘6’ ला ‘9’ वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते ?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) वाचन अक्षमता (Dyslexia)
सावधान: या तिन्हीत अक्षरे उलटी वाचण्याचा प्रश्न नसतो.