Q138
स्टीफन क्राशेनच्या ‘नियंत्रित कल्पना सिद्धांत’ (Monitor hypothesis) च्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ?
- (1) काय ‘शिकले’ आहे हे पाहण्यासाठी काय ‘आत्मसात’ केले याचा उपयोग होतो.
- (2) विद्यार्थी तेंव्हाच पाहू शकतो जेंव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि नियमांचे ज्ञान असते.
- (3) याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो.
- (4) याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे यांच्या संबंधावर आहे.