Q136
मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
- (1) ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पडताळण्यास मदत करते.
- (2) ते फक्त शिक्षक करू शकतात.
- (3) ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र उपस्थित करते.
- (4) ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करते.