Q111
पुढीलपैकी व्याकरण–अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही ?
- (1) थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे.
- (2) भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे.
- (3) प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे.
- (4) द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे.