Q148
पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?
(a) डिस्लेक्सिया (Dyslexia) ही वाचन अक्षमता आहे.
(b) डिस्ग्राफिया (Dysgraphia) ही लेखन अक्षमता आहे.
(c) डिस्ग्राफिया (Dysgraphia) ही वाचन अक्षमता आहे.
(d) डिस्लेक्सिया (Dyslexia) ही लेखन अक्षमता आहे.
- (1) फक्त (a) बरोबर
- (2) फक्त (b) आणि (d) बरोबर
- (3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर
- (4) (c) आणि (d) दोन्ही बरोबर