Q140
अधोगामी (Top-down) प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता ?
- (1) ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात.
- (2) ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात.
- (3) ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात.
- (4) ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे.