Q111
शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरेंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे ?
- (1) विद्यार्थ्यांना शाब्दिक (Lexical) नमुन्यांची ओळख करून देणे.
- (2) त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे.
- (3) एका प्रवासस्थाना विषयीचा मजकूर सांगणे.
- (4) कल्पक चिंतन विकसित करणे.