Q146
शिक्षिका विद्यार्थ्यांना ‘पाणी’ या विषयावर परिच्छेद लिहायला सांगते. विद्यार्थी ते विज्ञान आणि समाजविज्ञानाच्या वर्गात काय शिकले. यावर चर्चा करतात आणि नंतर परिच्छेद लिहायला सुरुवात करतात. हे कशाचे उदाहरण आहे?
- (1) वापरातील भाषा
- (2) विज्ञानाची भाषा
- (3) अभ्यासक्रमापलिकडे जाणारी भाषा
- (4) संज्ञापनात्मक पद्धती