Q118
पाचवी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता ?
- (1) विस्तृत वाचन
- (2) न्याहाळणे
- (3) चाळणे
- (4) गहन वाचन