Q113
पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते ?
- (1) शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे
- (2) कविता पाठ करून तिचे पठन
- (3) भूमिकाभिनयात सहभाग
- (4) नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांचे योग्य उच्चारणाचा सराव