Q111
भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी (Diagnostic Test) चा वापर कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो ?
- (1) समाकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे.
- (2) PTM बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांना लक्ष देण्यास सांगणे.
- (3) विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे.
- (4) विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळविण्यासाठी.