Q109
तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही. त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे ?
- (1) लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा.
- (2) मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे.
- (3) इंग्रजीत बोलावे.
- (4) मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे.